कोल्हापुरात चोरीच्या मोटरसायकली विक्रीसाठी आलेल्या पाच चोरट्यांना करवीर पोलिसांनी सापळा लावूनअटक केलीयं.. डर्ट ट्रॅक रेसिंगच्या आवडीतून याच पाच जणांनी तब्बल 18 दुचाकी चोरल्याची माहिती समोर आलीयं..कमी श्रमात जादा पैसे मिळत असल्याच्या हव्यासा पोटी त्यांनी सात लाख रुपये किमतीच्या तीन स्पोर्ट्स बाईक महाराष्ट्राने कर्नाटकातून चोरल्याचं उघड झालं आहे.. तर कोल्हापूरसह सांगली सातारा आणि सिंधुदुर्ग येथूनही यामाहा गाडी चोरल्याचं तपासात निष्पन्न झालयं.