Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवनेरी किल्ल्यावर रंगणार शिवजन्म सोहळा; देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार अन् एकनाथ शिंदे राहणार उपस्थित

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रीमंडळातील मान्यवरांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरीवर शिवजन्म सोहळा पार पडणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 17, 2026 | 03:10 PM
शिवनेरी किल्ल्यावर रंगणार शिवजन्म सोहळा; देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार अन् एकनाथ शिंदे राहणार उपस्थित

शिवनेरी किल्ल्यावर रंगणार शिवजन्म सोहळा; देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार अन् एकनाथ शिंदे राहणार उपस्थित

Follow Us
Close
Follow Us:
  • किल्ले शिवनेरीवर शिवजन्म सोहळा
  • मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार
  • शिवजयंती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
जुन्नर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रीमंडळातील मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवार (दि.१९) रोजी किल्ले शिवनेरीवर शिवजन्म सोहळा पार पडणार आहे. राज्य शासनाच्या पर्यटन विभागातर्फे मंगळवार दिनांक १७ ते गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी दरम्यान ‘हिंदवी स्वराज्य” महोत्सव’ आयोजित केले आहे. यानिमित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पर्यटन विभागाचे उपसंचालक भरत लांघी उपस्थित होते.

 

छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती सोहळा यंदा नेत्रदीपक पद्धतीने साजरा करण्यात येणार असून, सर्व नागरिकांनी उत्साहाने सहभागी होऊन सोहळ्याची उंची वाढवावी, असे आवाहन जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी केले. ते शिवजयंती सोहळ्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे सुद्धा वाचा : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी ‘शब्द’ मिळालेल्यांचाच पराभव; ‘या’ उमेदवारांना मतदारांनी नाकारलं

शिवजयंती महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रम –

दिनांक १७– महिला बचत गट व खाद्यपदार्थ दालन (तीनही दिवस), शिवनेर महोत्सव बैलगाडा शर्यत (दोन दिवस), कबड्डी स्पर्धा व सायंकाळी ७ वा. ‘द फोक आख्यान’ कार्यक्रम.

दिनांक १८– सकाळी११ वाजता शिवनेर केसरी कुस्ती स्पर्धा, सायंकाळी ७ वाजता ‘ऑल दी बेस्ट’ नाटक, रात्री११ वाजता ‘द अभंग रिपोस्ट’ कार्यक्रम. मध्यरात्री १२ वाजता जुन्नर शहरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक (पाच रस्ता) येथे फायर शोद्वारे मानवंदना.

दिनांक १९ – सायंकाळी ४ वाजता शिवकालीन मर्दानी खेळांचे सादरीकरण, सायंकाळी ५ वाजता सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते भव्य शोभायात्रा उद्घाटन, सायंकाळी ६ वाजता पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते महाआरती, सायंकाळी ७. ३० वाजता ‘मनोरंजन महाजत्रा’ आदी कार्यक्रम होणार आहेत.

हे सुद्धा वाचा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडवर; ‘या’ प्रकरणाची प्रकरणाची चौकशी करण्याचे दिले निर्देश

किल्ले शिवनेरी येथे राबविली स्वच्छता मोहीम

मंचर (ता. आंबेगाव) येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या इतिहास विभाग व राज्यशास्त्र विभाग अंतर्गत हेरिटेज क्लबच्या सदस्यांनी गुरुवार दिनांक १९ रोजी होणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर किल्ले शिवनेरी येथे स्वच्छता मोहीम राबवून ऐतिहासिक वारशाप्रती आपली बांधिलकी जपली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी जाणीव निर्माण झाली. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला.

Web Title: The chief minister and both the deputy chief ministers will be present at shivneri fort

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Eknath Shinde
  • Sunetra ajit Pawar

संबंधित बातम्या

Palghar Accident News: पालघर अपघातात १३ जणांचा मृत्यू; वारसांना ५ लाखांची शासकीय मदत घोषित
1

Palghar Accident News: पालघर अपघातात १३ जणांचा मृत्यू; वारसांना ५ लाखांची शासकीय मदत घोषित

Usha Chavan : V. Shantaram मानाचा पुरस्कार शासनाला केला परत! दिग्गज अभिनेत्रीचा संताप, न्यायासाठी पोहचल्या ठाण्याच्या आनंदाश्रमात
2

Usha Chavan : V. Shantaram मानाचा पुरस्कार शासनाला केला परत! दिग्गज अभिनेत्रीचा संताप, न्यायासाठी पोहचल्या ठाण्याच्या आनंदाश्रमात

महाराष्ट्रात ‘कर्करोग ग्रीड’ तयार करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
3

महाराष्ट्रात ‘कर्करोग ग्रीड’ तयार करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

Bhimashankar Temple : मंदिर बंदीचा व्यावसायिकांना फटका; साडेतीन महिन्यांपासून अर्थचक्र ठप्प
4

Bhimashankar Temple : मंदिर बंदीचा व्यावसायिकांना फटका; साडेतीन महिन्यांपासून अर्थचक्र ठप्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.