शासनाकडून फिलोशिप मिळावी यासाठी पुन्हा एकदा महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारने ओबीसी भटक्या विमुक्त समाजातील महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांना तातडीने फिलोशिप द्यावी अन्यथा राज्यभरात होणार करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे. या आंदोलनाची सुरुवात कोल्हापूरातून करण्यात येणार आहे. कोल्हापूरातील महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांनी याबाबतीत आक्रमकपणे आपली भूमिका मांडली आहे. शिवाय तब्बल एक वर्ष झालं शासनाने महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांना फिलोशिप दिली नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे..यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यावर विद्यार्थ्यांनी जोरदार निशाणा साधला आहे.