Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prakashrao Abitkar : कोल्हापूर जिल्ह्यात गावठाण वाढीसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

कोल्हापूर जिल्ह्यातील गावठाण वाढीसाठी शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 11, 2025 | 08:18 PM

Follow Us

कोल्हापूर जिल्ह्यातील गावठाण वाढीसाठी शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावासह शहरातील नगरपालिका, महापालिकेच्या मूळ हद्दीपासून २०० मीटरचे रेखांकन पूर्ण करून त्याबाबतची स्पष्ठता १ नोव्हेंबरपूर्वी द्यावी असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकरांनी भूमिअभिलेख विभागाला दिलेतं..यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील गावठाण वाढीचा अडसर दूर होवून नागरिकांची बांधकाम परवान्यांसह इतर किचकट अडचणी पासून सुटका होणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे..शिवाय कमी गुंठेवारीसाठी अडचण ठरणारा तुकडेबंदी कायदा रद्द करण्यात आला आहे.. त्यामुळे याबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या निर्णयाची जिल्ह्यात तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्याचं आबिटकरांनी सांगितलं..तसचं कमी गुंठेवारीच्या खरेद- विक्री दस्त नोंदणी प्रक्रियेत अधिकाऱ्यांनी जाणिवपूर्वक दिरंगाई केल्यास थेट जिल्हाधिकारी किंवा पालकमंत्री कार्यालयाशी संपर्क साधवा..त्यांच्यावर कारवाई केली जाईल असही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे

Close

Follow Us:

Web Title: Prakashrao abitkar important decision of the government for the growth of village centers in kolhapur district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2025 | 08:18 PM

Topics:  

  • kolhapur
  • Marathi News

संबंधित बातम्या

प्रथा- हँडलूम साड्यांचा नवा अध्याय, सेलिब्रिटींच्या उपस्थितीत उत्साहात उद्घाटन
1

प्रथा- हँडलूम साड्यांचा नवा अध्याय, सेलिब्रिटींच्या उपस्थितीत उत्साहात उद्घाटन

Diwali 2025 : दिवाळी का साजरी करतात, फराळाला इतकं महत्व का ?  काय आहे यामागची आख्य़ायिका ?
2

Diwali 2025 : दिवाळी का साजरी करतात, फराळाला इतकं महत्व का ? काय आहे यामागची आख्य़ायिका ?

Navi Mumbai : मनपा अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नीचा मोठा निर्णय; मधुरा गेठेंनी घेतली पूरग्रस्त मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी
3

Navi Mumbai : मनपा अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नीचा मोठा निर्णय; मधुरा गेठेंनी घेतली पूरग्रस्त मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी

Mumbai News : भारत जगातील सर्वाधिकमोठी अर्थव्यवस्था होईल;  प्रविण दरेकरांनी व्यक्त केला विश्वास
4

Mumbai News : भारत जगातील सर्वाधिकमोठी अर्थव्यवस्था होईल; प्रविण दरेकरांनी व्यक्त केला विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.