लेह लडाख येथील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटके विरोधात आज कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.ऐतिहासिक दसरा चौकातून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी येताच आंदोलकांनी रस्त्यावरचं ठिय्या मांडला..यावेळी भाजप आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.. दरम्यान जोपर्यंत वांगचुक यांची जेलमधून मुक्तता होत नाही तोपर्यंत कोल्हापुरातून सुरू झालेलं हे आंदोलन देशभर सुरूच राहील असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.