Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

संपूर्ण महाराष्ट्रात काल शिवजयंती मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली.यानिमित्ताने सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 22, 2026 | 05:34 PM

Follow Us

संपूर्ण महाराष्ट्रात काल शिवजयंती मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली.यानिमित्ताने सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळला. या आनंदाच्या वातावरणात मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात काही अतिउत्साही तरुणांनी हुल्लडबाजीचा कळस गाठला.तर दुचाकींच्या सायलेन्सरची पुंगळी काढून कर्णकर्कश आवाज काढत अक्षरशः हैदोस घातल्याचं दिसून आलंय. त्यामुळे शिवप्रेमींनी या गंभीर प्रकाराबद्दल संताप व्यक्त करत हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केलीये.. शिवाय हुल्लडबाजीचं मूळ कारण व्यसनाधीनता असल्याचा संशय व्यक्त करत कोल्हापूर जिल्ह्यात प्रशासनाने गांजा ,दारु सह व्यसनमुक्तीच काम करणं गरजेचं असल्याचं म्हटलंयं..छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिस्त आणि संयमाचे प्रतीक. मात्र, काही तरुणांनी सायलेन्सरमध्ये बदल करून फटाक्यांसारखे कर्णकर्कश आवाज काढत अनेक रस्त्यांवर अक्षरशः धिंगाणा घातल्याचं दिसून आलंय. हा धिंगाणा इथंच नाही थांबला तर एका ग्रुपने गाडी थेट पंचगंगा नदीत फेकल्याची घटना घडलीये..शिवाय एक गाडीही पेटवलण्यात आल्याचा प्रकार घडलायं. विशेष म्हणजे या सगळ्या मुलांनी एखादा पराक्रम केल्यासारखे हे सगळे हुल्लडबाजीचे व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर पोस्ट केले आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जर आशा पद्धतीने साजरी करण्याची कोणी पद्धत पाडत असेल तर अशा हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

Close

Follow Us:

Web Title: Kolhapur the culmination of the uproar when will the police take action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 05:34 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Maharashtra Student Picnic Tragedy: चेन्नईतील ‘गोल्डन बीच’वर मोठी दुर्घटना; सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू
1

अप्सरेला दिला ऋषिंनी श्राप अन्….;  महिषासुराचा जन्म कसा झाला? असुरांच्या राजाची चित्तथरारक कथा
2

‘माया’मधील ‘मन गाईना सुरात’ गाण्याने जिंकले चाहत्यांचे मन; मुक्ता आणि गिरीश ओक यांची दिसली केमिस्ट्री
3

Sangali News : किल्ले संवर्धनातून शिवरायांना मानवंदना ; बाणूरगड येथे प्रशासनाच्यावतीने अनोखी शिवजयंती उत्साहात साजरी
4

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.