कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम या ठिकाणी नुकतीच पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी आश्रम संचलित आत्मा मालिक हॉस्पिटल १ डिसेंबर पासून २१ जुनपर्यंत सर्व रुग्णांसाठी रोगनिदान शिबिर आयोजित करणार आहे, त्यासंबंधी सविस्तर माहिती दिली. त्यात मोफत आरोग्य तपासणी त्यामध्ये बीपी, शुगर, सामान्य आरोग्य तपासणी, अंजॉग्रफी, गरजेनुसार दंत आरोग्य तपासणी व प्राथमिक दंतोपचार, नेत्र तपासणी चाचण्या आणि शिबिर कालावधीमध्ये व सवलतीच्या दरामध्ये एक्स-रे सोनोग्राफी केस पेपर अंजॉग्रफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी तसेच औषधांवर 20 टक्के सवलत सिटीस्कॅन वर 50% एन आय सी यु सेवा पूर्णपणे मोफत जनरल वार्ड विभागाअंतर्गत चार्जेस वर 50% सवलत देण्यात आले आहेत. एक डिसेंबर पासून सुरू झालेल्या आरोग्य शिबिराचे उद्दिष्ट 21 जून 2025 पर्यंत 35 हजार रुग्णांपर्यंत पोहोचण्याचे आहे. त्यामुळे गरजूवंत रुग्णांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे.