Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sudhakar Shrotri : अभिनेता पुष्कर श्रोत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; वडील ज्येष्ठ वृत्तपत्र वितरक सुधाकर श्रोत्री यांचं निधन

मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्री याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याच्या वडिलांचे म्हणजेच सुधाकर श्रोत्री यांचे निधन झाले आहे. त्यांनी तब्बल ६५ वर्षे टाइम्स वृत्त समुहात काम करत मोलाचे योगदान दिले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 02, 2026 | 01:12 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • अभिनेता पुष्कर श्रोत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर
  • वडील ज्येष्ठ वृत्तपत्र वितरक सुधाकर श्रोत्री यांचं निधन
  • तब्बल ६५ वर्षे टाइम्स वृत्त समुहात कार्यरत
 

वृत्तपत्र वितरण क्षेत्रातील ज्येष्ठ आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले सुधाकर श्रोत्री यांचे रविवारी विलेपार्ले येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने वृत्तपत्र वितरण क्षेत्रासह सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातही शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात ‘लाइटहाऊस लर्निंग’ या शैक्षणिक संस्थेचे उपाध्यक्ष तुषार श्रोत्री, अभिनेते पुष्कर श्रोत्री, केतन श्रोत्री, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

Virosh Reception: रश्मिका- विजयच्या लग्नाच्या रिसेप्शनची तयारी सुरु; मर्यादित आहे पाहुण्यांची लिस्ट, कडक पोलिस बंदोबस्त

सुधाकर श्रोत्री यांनी तब्बल ६५ वर्षे टाइम्स वृत्त समूहात कार्य करत वृत्तपत्र वितरण व्यवस्थेला सक्षम आणि संघटित रूप दिले. राज्यातील विविध जिल्हे आणि तालुक्यांतील वृत्तपत्र विक्रेते आणि एजंट यांची नावे त्यांना तोंडपाठ होती. त्यांच्या कामाप्रती असलेल्या समर्पणाची हीच खरी साक्ष मानली जात आहे.

वितरण व्यवस्थेतील अडचणी असोत किंवा व्यावसायिक प्रश्न, श्रोत्री यांनी नेहमी सकारात्मक दृष्टिकोन आणि शांत स्वभावाच्या बळावर ते मार्गी लावले आहेत. वृत्तपत्र क्षेत्रातील जबाबदाऱ्यांसोबतच त्यांना साहित्याचीही विशेष आवड होती. त्यांनी अनेक कविता देखील लिहिल्या असून ‘वडिलोपार्जित’, ‘लेडीज स्पेशल’ आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यावर आधारित ‘खास सचिन’ हे त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत.

श्रोत्री अखेरपर्यंत ‘पार्लेकर कायस्थ’ या त्रैमासिकाचे संपादक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पार्थिवावर सोमवार, २ मार्च रोजी सकाळी ८ वाजता विलेपार्ले येथील पारशीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तसेच त्यांच्या या दुःखत बातमीमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.

‘आणि अचानक मला Kiss केलं’; लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान अभिनेत्रीसोबत गैरवर्तन, खुलासा करत म्हणाली, ‘३५ गुन्हे…’

सुधाकर श्रोत्री हे हरहुन्नरी अभिनेते आणि सूत्रसंचालक पुष्कर श्रोत्री यांचे वडील होते. ‘आज्जीबाई जोरात’ आणि ‘सूर्याची पिल्ले’ यांसारखी त्यांची नाटकं सध्या गाजत असणताना देखील दिसत आहेत. आपल्या आयुष्यातील जडणघडणीत वडिलांचा मोठा वाटा असल्याचे पुष्कर यांनी अनेक मुलाखतींमध्ये नमूद केले आहे. श्रोत्री कुटुंब मुंबईतील विलेपार्ले परिसरात वास्तव्यास असून, याच ठिकाणी सुधाकर श्रोत्री यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. तसेच मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्रीचे सांत्वन करत आहेत.

Web Title: Marathi actor pushkar shrotri father sudhakar shrotri dies of old age in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 10:39 AM

Topics:  

  • entertainment
  • Marathi News
  • Pushkar Shrotri

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
2

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
3

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
4

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.