Milk Drinking Right Time: दूध हे अनेक पोषक घटकांनी समृद्ध असल्याने आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. मात्र, दूध पिण्याची योग्य वेळ ही व्यक्तीच्या आरोग्याच्या गरजा, दिनचर्येवर अवलंबून असते.
Low Sperm Count Causes: पुरुषांमध्ये स्पर्म काउंट कमी होण्याची समस्या सध्या वाढत असून, सुरुवातीच्या टप्प्यात याची लक्षणे अनेकदा दिसून येत नाहीत. यामागे कोणत्या गोष्टी कारणीभूत असतात, जाणून घ्या.
आयुष्मान योजनेचे लाभ सरकारी रुग्णालयांमध्ये तसेच योजनेशी संलग्न असलेल्या खाजगी रुग्णालयांमध्येही घेता येतात. पण या योजनेची व्याप्ती अत्यंत विस्तृत असली, तरीही यामध्ये काही मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत; या मर्यादांमध्ये…
भारतातील हिमोफिलिया उपचारांचा दर्जा उंचावण्यासाठी आरोग्यसेवा व्यावसायिक, धोरणकर्ते, रुग्णहितचिंतक आणि हितधारकांना एकत्र आणणारे महत्त्वपूर्ण राष्ट्रीय व्यासपीठ म्हणून 'इनिशिएटिव्ह ऑन हिमोफिलिया केअर X चे आयोजन
छातीमध्ये इन्फेक्शन वाढल्यानंतर संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया छातीमध्ये इन्फेक्शन कशामुळे वाढते.
आजच्या काळात गंभीर आजारांवरील उपचारांचा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. अनेकदा हेल्थ इन्शुरन्स असूनही रुग्णालयांच्या मनमानी बिलांमुळे खिसा रिकामा होतोय.रुग्णालयाची मोठी बिले भरणे प्रत्येकासाठी त्रासदायक काम आहे.
हृदयाच्या ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्या स्वच्छ करण्यासाठी नियमित लाल फळांचे सेवन करावे. लाल फळांमध्ये असलेले घटक रक्तवाहिन्या स्वच्छ करतात आणि हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवतात.
वायु प्रदूषणामुळे होणाऱ्या वाढत्या श्वसन आजारांवर विमा कंपन्यांनी डॉक्टरांचा सल्ला, चाचण्या, उपचार आणि औषधांचा खर्च भागवणाऱ्या विशेष आरोग्य योजना सुरू केल्या आहेत. जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर..
गोखलेनगर परिसरातील शहीद तुकाराम ओंबळे मैदानावर सकाळी १० ते सायंकाळी ०५ पर्यंत या आरोग्य शिबिरात विविध तपासण्या व उपचारपद्धती रुग्णांवर मोफत केल्या केल्या गेल्या.
आपले आरोग्य चांगले असेल तरच आपण एक उत्तम आयुष्य जगू शकतो. म्हणूनच आम्ही तुम्हाला 5 चांगल्या हेल्थ चेक अप्सबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही यावर्षी केल्या पाहिजेत.
वैद्यकीय तपासणी शिबिराच्या माध्यमातून तब्बल 35 हजार रुग्णांना सेवा देण्याचा संकल्प आत्मा मलिक ट्रस्टने केला आहे. याबात नंदकुमार सूर्यवंशी यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
मिशन वेलनेस पालघरअंतर्गत (Mission Wellness Palghar) आरोग्य विभागाच्या (Health Department) सर्व संस्थांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह व मुखाच्या कर्करोगासाठी व महिलांच्या अनुमतीने स्तनाचा व योनीमुखाच्या कर्करोग या आजांरासाठी निदान व उपचार…