Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवी मुंबई एपीएमसी बाजारात विदेशी सफरचंदाची मोठी आवक; लाल सफरचंदाला वाढती मागणी

एपीएमसी बाजारात सध्या विविध देशांतून आणि भारतातील ठिकाणाहून विदेशी सफरचंदाची मोठ्या प्रमाणावर दाखल झाली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 06, 2025 | 07:03 PM

Follow Us

एपीएमसी बाजारात सध्या विविध देशांतून आणि भारतातील ठिकाणाहून विदेशी सफरचंदाची मोठ्या प्रमाणावर दाखल झाली आहे. तुर्की, आफ्रिका तसेच शिमला येथून आलेले सफरचंद बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सध्या सफरचंदाचा सीझन सुरू झाल्यामुळे सुरुवातीच्या काळात दर साधारण तीन हजार रुपयांपासून एक पेटी विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. पुढील काही दिवसात मागणी वाढल्याने दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांच्या मते, लाल सफरचंदाला सध्या बाजारात मोठी मागणी आहे आणि भाव उंचावण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना तसेच ग्राहकांना हवे असलेले प्रमाण आणि दर्जा तपासून खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. एपीएमसी बाजारात या विदेशी सफरचंदामुळे नवी मुंबईतील ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत.

Close

Follow Us:

Web Title: Large influx of foreign apples in navi mumbai apmc market increasing demand for red apples

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 07:03 PM

Topics:  

  • APMC Market
  • Navi Mumbai News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.