Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur : लातूर शहरातील प्रश्नांवरून नगरसेवक गिरीश पाटील संतापले!

लातूर शहरात मागील तीन महिन्यापूर्वी प्रभाग क्रमांक 16 येथील एका खड्ड्यांमध्ये दोन बालकाचा खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर प्रभाग क्रमांक 16 चे नगरसेवक गिरीश पाटील नगरसेविका राजश्री धोत्रे प्रभागातील नागरिकांनी मनपात आंदोलन करत या दोन चिमुकल्याच्या मृत्यूला मनपातील क्षेत्रीय अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करत...

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 02, 2026 | 03:45 PM

Follow Us

लातूर शहरात मागील तीन महिन्यापूर्वी प्रभाग क्रमांक 16 येथील एका खड्ड्यांमध्ये दोन बालकाचा खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर प्रभाग क्रमांक 16 चे नगरसेवक गिरीश पाटील नगरसेविका राजश्री धोत्रे प्रभागातील नागरिकांनी मनपात आंदोलन करत या दोन चिमुकल्याच्या मृत्यूला मनपातील क्षेत्रीय अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करत त्या परिवाराला आर्थिक मदत झाली पाहिजे यासाठी आंदोलन केल्यानंतर लातूर शहराच्या महापौर जयश्री सोनकांबळे व तत्कालीन मनपायुक्त मानसी मीरा यांनी येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये कांबळे परिवाराला आर्थिक मदत करण्यासाठी सर्वसाधारण सभेमध्ये ठराव घेऊन त्या परिवाराला मदत केली जाईल असे आश्वासन दिले होते. परंतु अजिंठा तयार झाल्यानंतर हा विषय सर्वसाधारण सभेच्या विषयांमध्ये घेत घेतला नसल्याने नगरसेवक गिरीश पाटील हे आक्रमक होतं जोपर्यंत या परिवाराला आर्थिक मदत होणार नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच असेल व येणाऱ्या सर्व साधारण सभेमध्ये हा विषय घेतला नसल्यामुळे सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही ठिय्या आंदोलन करणार असा पवित्रा प्रभाग क्रमांक 16 मधील नगरसेवक गिरीश पाटील व नगरसेविका राजश्री धोत्रे यांनी घेतला आहे.अनेक दिवसापासून शहरातील खड्डे, स्वच्छता ,पिण्याचे पाणी या महत्वपूर्ण विषय प्रलंबित असताना लातूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना शहरातील खड्ड्यामुळे ना हरकत त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या खड्ड्यामुळे शहरातील काही नागरिकांनी आपला जीव गमावला असून. खड्ड्याच्या अपघातामुळे अनेक जण गंभीर जखमी झाली असून या महत्त्वपूर्ण विषयाकडे सत्ताधारी व मनपा प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नगरसेवक गिरीश पाटील यांनी केला. तसेच शहरातील मोकाट श्वानाच्या विषयावर अनेक आंदोलन करून देखील एका युवकाला चावल्याने मृत्यू झाल्यानंतर मनपा प्रशासनाने पुन्हा हालचाली करून ही मोहीम अधिक वेगवान सुरू करण्याचा प्रयत्न केले. तसेच शहरातील स्वच्छतेचा विषय ऐरणीवर असून यामुळे लातूरकरांचे आरोग्य धोक्यात असल्याचा आरोप देखील नगरसेवक गिरीश पाटील यांनी व्यक्त केला. या सर्व साधारण सभेचा अजेंडा हा आमदार अमित देशमुख यांच्या काढण्यात आल्याचा आरोप नगरसेवक गिरीश पाटील व नगरसेविका राजश्री धोत्रे यांनी नवराष्ट्र शी बातचीत करताना व्यक्त केला आहे.

Follow Us:

Web Title: Latur corporator girish patil furious over issues in latur city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • Amit Deshmukh
  • BJP
  • Latur

संबंधित बातम्या

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत
1

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
2

Owaisi on Gadkari : ‘मजलिसवाले माझ्या घरी येऊन बसले आहेत,’ ओवैसींनी सांगितला गडकरींसोबतचा किस्सा; भाजपवर टीका पण गडकरींचं कौतुक
3

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा
4

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.