Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Crime News : रक्षकच भक्षक! पगार वाटपात २ कोटी ३८ लाखांचा डल्ला; लातूरमध्ये पोलिसांवरच गुन्हा

लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात 2 कोटी 38 लाख 92 हजार रुपयाचा गैर व्यवहार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 12, 2026 | 04:36 PM

Follow Us

लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात 2 कोटी 38 लाख 92 हजार रुपयाचा गैर व्यवहार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात वेतन वितरण प्रक्रियेमध्ये आर्थिक अनियमितता झाल्याची बाब प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याने पोलीस स्टेशन शिवाजीनगर, लातूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी लिपिक राहुल गोविंदराव वागदरे, ब्रिजकिशोर ठाकूर, दत्तात्रय मारुती क्षिरसागर व श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अजय दिगंबर सूर्यवंशी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आलीय तर एक आरोपी अजूनही फरार आहे. तिन्ही आरोपीना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी समिरसिंह साळवे यांनी दिली.

Follow Us:

Web Title: Latur crime news the guards are the predators a scam of rs 2 crore 38 lakhs in salary distribution crime against the police in latur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 04:36 PM

Topics:  

  • Latur Crime
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Latur Udgir Crime News : नरबळी की अघोरी पूजा? उदगीरमध्ये १५ वर्षांच्या मुलीचा वापर; १३ जण जाळ्यात!
1

Latur Udgir Crime News : नरबळी की अघोरी पूजा? उदगीरमध्ये १५ वर्षांच्या मुलीचा वापर; १३ जण जाळ्यात!

Lagn Aani Barach Kahi: लग्नाच्या पलीकडची गोष्ट! ‘लग्न आणि बरंच काही’मधून उमटणार स्त्रीशक्तीचा नवा आवाज
2

Lagn Aani Barach Kahi: लग्नाच्या पलीकडची गोष्ट! ‘लग्न आणि बरंच काही’मधून उमटणार स्त्रीशक्तीचा नवा आवाज

Fasting Special Burger Mc D : सांगताय काय?  McDonald’s ने आणला उपवासवाला बर्गर… नेमका बनलाय कशापासून?
3

Fasting Special Burger Mc D : सांगताय काय? McDonald’s ने आणला उपवासवाला बर्गर… नेमका बनलाय कशापासून?

Ashish Shelar: Gen Z साठी मराठी सिनेमाचा नवा अंदाज! सांस्कृतिक मंत्र्यांची मोठी घोषणा
4

Ashish Shelar: Gen Z साठी मराठी सिनेमाचा नवा अंदाज! सांस्कृतिक मंत्र्यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.