भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात येतेय.