2013 साली शेतकरी दिंडीत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबीनला सहा हजरांचा भाव मिळावा अशी मागणी केली होती. मात्र त्यांना आता त्यांच्या वक्तव्याचा विसर पडला असून त्यांना 2013 ची आठवण करून देण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आंबेडकर पार्क ते जिल्हा परिषद पर्यंत पायी दिंडी काढून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी पोलीस प्रशासनाला परवानगी मागितली आहे. मात्र पोलिसांनी त्यांना परवानगी न देता उलट त्यांनाच कालपासून नजर कैदेत ठेवलं असून हा लोकशाही मधील स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आलंनआहे.