Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संत गाडगे बाबा विद्यापीठाचे उपकेंद्र अकोल्यात होण्यासाठी समिती नेमावी; तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची मागणी

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र अकोला येथे सुरू करण्याच्या कार्यवाहीसाठी तीन सदस्यीय समिती नेमावी.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 09, 2025 | 07:31 PM
संत गाडगे बाबा विद्यापीठाचे उपकेंद्र अकोल्यात होण्यासाठी समिती नेमावी; तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची मागणी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र अकोला येथे सुरू करण्याच्या कार्यवाहीसाठी तीन सदस्यीय समिती नेमावी. या समितीने उपकेंद्रासाठी योग्य जागेची पाहणी करून सविस्तर आराखडा सादर करावा, असे निर्देश सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण विभागाची बैठक झाली. राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार रणधीर सावरकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, सहसचिव संतोष खोरगडे, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू, विद्यापीठाचे रजिस्ट्रार तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

SPJIMR पीजीपीडीएम बॅच २७ साठी अर्जप्रक्रिया सुरू, कुठे करावा अर्ज

जे.जे.कला महाकवद्यालयात आर्ट म्युझियम उभारावे

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. येथील कलाकृती पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित राहाव्यात, याकरिता आधुनिक सुविधांसह आर्ट म्युझियम उभारावे.

यावेळी सर जे. जे. कला महाविद्यालयाच्या समृद्ध कलावैभवाचे जतन, संवर्धन आणि प्रदर्शनासाठी आधुनिक तंत्रज्ञानयुक्त आर्ट गॅलरी उभारण्याच्या आराखड्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या गॅलरीत संस्थेतील ऐतिहासिक व दुर्मिळ कलाकृतींचे डिजिटल दस्तऐवजीकरण, विद्यार्थ्यांसाठी संशोधन व अभ्यासासाठी खुले प्रदर्शन विभाग, तसेच आधुनिक कलाप्रदर्शनासाठी स्वतंत्र दालन उभारण्याबाबतही चर्चा झाली.

बैठकीस तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे प्राचार्य राजीव मिश्रा, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, सहसचिव संतोष खोरगडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई नियामक परिषदेचे पाचवी बैठक झाली. या बैठकीत अकोला जिल्ह्यातील पातूर येथील महात्मा फुले कला विज्ञान महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आढावा घेण्यात आला.

मुंबई मनपातील शिक्षकांचे PF सह अन्य प्रश्न सुटल्यात जमा, प्रशासकीय मंजुरी मिळाली

Web Title: A committee should be appointed to establish a sub center of sant gadge baba university in akola demand of technical education minister chandrakantdada patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2025 | 07:31 PM

Topics:  

  • Career News
  • Marathi News

संबंधित बातम्या

KDMC News : रस्त्यावरील खड्डे दिवाळीपूर्वी बुजवा अन्यथा…; भाजप माजी नगरसेवकाचा KDMC ला इशारा
1

KDMC News : रस्त्यावरील खड्डे दिवाळीपूर्वी बुजवा अन्यथा…; भाजप माजी नगरसेवकाचा KDMC ला इशारा

SPJIMR पीजीपीडीएम बॅच २७ साठी अर्जप्रक्रिया सुरू, कुठे करावा अर्ज
2

SPJIMR पीजीपीडीएम बॅच २७ साठी अर्जप्रक्रिया सुरू, कुठे करावा अर्ज

LinkedIn वर आता प्रोफेशनल्स ‘Open To Work’ करू शकतात वापर, नोटीस कालावधी, अपेक्षित वेतनचा समावेशही करता येणार
3

LinkedIn वर आता प्रोफेशनल्स ‘Open To Work’ करू शकतात वापर, नोटीस कालावधी, अपेक्षित वेतनचा समावेशही करता येणार

‘जिजाऊंपासून सिंधुताईंपर्यंत…’ झी मराठी अवॉर्ड्स २०२५ ने स्त्रीशक्तीला केला सलाम!
4

‘जिजाऊंपासून सिंधुताईंपर्यंत…’ झी मराठी अवॉर्ड्स २०२५ ने स्त्रीशक्तीला केला सलाम!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.