लातूर शहराच्या अहिल्यादेवी विद्यालयामध्ये शिकत असणाऱ्या दिव्यांग अनिकेत नाईकवाडे ची अनोखी कहानी. अनिकेत नाईकवाडे हा दिव्यांग विद्यार्थी असून दोन वर्षांपूर्वी त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे त्याला दररोज डायलिसिसेस करणे आवश्यक असल्याने या सर्व प्रक्रियेतून त्याने दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे सर्व विषयाचे पेपर मोठ्या जिद्दीने देत त्याने समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही. अशा आशयाचे उदाहरण म्हणजे अनिकेत नाईकवाडेला लहानपणापासूनच शिक्षणाची ओढ व जिद्द असल्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी देखील सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं ठरविले आहे. त्यामुळे जिद्द व प्रयत्न असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते हे अनिकेत नाईकवाडे या दिव्यांग विद्यार्थ्याने त्याच्या जिद्दीने हे सर्व शक्य झाले आहे.