लातूर महापालिकेच्या निवडणुकीत 70 पैकी 47 जागा जिंकत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला जनतेने दिलेला कौल ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी दिलीय. काँग्रेस – वंचित आघाडीच्या यशानंतर आमदार अमित देशमुख यांच्याशी संवाद साधला आहे.