Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ या सामाजिक उपक्रमांतर्गत तीन दिवसांची आनंदयात्रा आयोजित करण्यात आली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 22, 2026 | 06:52 PM

Follow Us

यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ या सामाजिक उपक्रमांतर्गत तीन दिवसांची आनंदयात्रा आयोजित करण्यात आली. रसिकाश्रय संस्था, घाटंजी तर्फे दरवर्षी महेश पवार यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबवला जातो. यंदा समाजातील अत्यंत महत्त्वाचा पण दुर्लक्षित घटक असलेल्या या महिलांना आनंदाचे काही क्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला.यामध्ये पहिल्यावर्षी निराधार वृद्धांना, दुसऱ्या वर्षी धुनी भांडी करणाऱ्या घरगुती महिला कामगारांना घेऊन विमान वारी करण्यात आली. शेतकरी नवऱ्याच्या आत्महत्येनंतर कर्जाचा डोंगर, सामाजिक उपेक्षा आणि एकाकीपणाशी सामना करत या महिला स्वतःच्या आणि लेकरांच्या जगण्यासाठी झगडत असतात. सासर-माहेरची साथ कमी पडते, प्रशासनालाही त्यांच्या संघर्षाची पूर्ण जाणीव नसते. तरीही त्या खंबीरपणे उभ्या राहतात. त्यांच्या या संघर्षाला सलाम करत संयोजक महेश पवार यांनी ‘जीवाची मुंबई’ ही सफर आयोजित केली.

Close

Follow Us:

Web Title: Latur news rudrabhishek in the temple of siddheshwar siddheshwar ratneshwar city is filled with the joy of mahadev 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 06:52 PM

Topics:  

  • Marathi News
  • Yavatmal

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: आमच्या घामाचा पैसा परत द्या! सेनापती बापट मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचा पारनेरमध्ये जनआक्रोश
1

Ahilyanagar News: आमच्या घामाचा पैसा परत द्या! सेनापती बापट मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचा पारनेरमध्ये जनआक्रोश

Ahilyanagar News: दोन सत्रांतील सफाईला नकार, बेमुदत आंदोलनाचा युनियनचा इशारा
2

Ahilyanagar News: दोन सत्रांतील सफाईला नकार, बेमुदत आंदोलनाचा युनियनचा इशारा

Iran US Ceasefire : युद्धविराम! आता तेल, गॅस, अन्नधान्यापासून ते विमान तिकिटांपर्यंत, जाणून घ्या काय होणार स्वस्त
3

Iran US Ceasefire : युद्धविराम! आता तेल, गॅस, अन्नधान्यापासून ते विमान तिकिटांपर्यंत, जाणून घ्या काय होणार स्वस्त

Petrol-Diesel स्वस्त होणार! ‘या’ देशाकडून एप्रिल महिन्यात येणार 1.2 कोटी बॅरल कच्चं तेल आणि तेही भरघोस Discount वर
4

Petrol-Diesel स्वस्त होणार! ‘या’ देशाकडून एप्रिल महिन्यात येणार 1.2 कोटी बॅरल कच्चं तेल आणि तेही भरघोस Discount वर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.