शहरातील दयानंद महाविद्यालय येथून आ. विक्रम काळे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे आणि पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या उपस्थितीत पदयात्रेला सुरुवात झाली. दयानंद महाविद्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी ही भव्य पदयात्रा निघाली. या पदयात्रेत चित्ररथासह ढोल – ताशा पथक, लेझीम पथक, झांज पथकसह भजनी मंडळ पथक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. तसेच या पदयात्रेत विविध वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी, शिक्षक यांच्यासह विविध शाळांचे विद्यार्थी, नागरिक आणि शासकीय अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देत निघालेल्या या पदयात्रेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.