छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना झालेल्या मारहानीनंतर आरोपी असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा सुरज चव्हाण याच्यासहित ०९ आरोपी पोलिसांनी शरण आले आहेत. लातूरच्या विवेकानंद पोलिसांपुढे सुरज चव्हाण शरण आला. पोलिसांपुढे मध्यरात्री उशिरा शरण आल्याचा एक सीसीटीव्ही फूटेज ही पोलिसांनी जारी केलं आहे. याप्रकरणी केली कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून राष्ट्रवादी काँग्रेसचा सुरज चव्हाण याच्यासहित सर्व आरोपींना पोलिसांनी कायदेशीर नोटीस देऊन सोडून दिलं आहे. ०७ वर्षापेक्षा अधिक शिक्षा नसलेली भारतीय न्याय संहितेची कलम आरोपी सुरज चव्हाण आणि त्याच्या साथीदारावर असल्यामुळे नोटीस देऊन सोडण्यात आल्याचं पोलिस उपअधीक्षक रणजीत सावंत यांनी स्पष्ट केलं आहे.