आज मतदानाचा हक्क बजावला मतदान व्यवस्थित सुरू आहे माझी पण इच्छा होती फॉर्म भरायची राहून गेली.साताऱ्यातील जनता विकास काम बघून मतदान करेल विकास करायला आम्ही कधी कमी पडलो नाही त्यामुळे व्यवस्थित होईल. आम्ही दोघ राजे भाजपच्याचे एकत्र लढतो याला काही अडचण वाटत नाही.मतमोजणी एकत्र घ्यावी का याबाबत निवडणूक आयोग निर्णय घेईल त्यावर मी बोलणे योग्य ठरणार नाही. मी कोणत्याही बाबतीत नाराज नाही मी नाराज एकच बाबतीत आहे की मला फॉर्म भरायला मिळाला नाही प्रत्येकाची इच्छा असते निवडणूक लढवायची मात्र ज्यांना तिकीट मिळालं नाही त्यांनी तो निर्णय लढण्याचा का घेतला आहे त्यांनाच माहीत मात्र लोक विकास कामांकडे बघून मतदान करतील, असं वक्तव्य उदयन राजे भोसले यांनी केलं.
.