आईवडील शेतमजूर तर पत्नी अंगणवाडी सेविका. निवडणूक लढवली तेव्हा त्यांचं बँकेत खातंही नव्हतं. विधानसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणारे आमदार म्हणूनही त्यांची नोंद झाली. डाव्या चळवळीत प्रामाणिक कार्यकर्त्याला तिकीट मिळतं असंही ते सांगतात… नवराष्ट्रच्या मल्टिमीडिया संपादक प्रतिभा चंद्रन यांच्याशी त्यांनी मनमोकळी चर्चा केली.