महाविकास आघाडीच्या वतीने आज जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात लातुरात आंदोलन करण्यातcongress आले. शहरातील गांधी चौक येथे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रित येत जोरदार निदर्शने केली… यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून जनसुरक्षा विधेयकाला विरोध दर्शवण्यात आला…