Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Zilla Parishad: चाकूरमध्ये राजकीय भूकंप! २६ उमेदवारांची डिपॉझिट जप्त

चाकूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निकालाने अनेक राजकीय दिग्गजांना धक्का दिला आहे. आवश्यक किमान मते न मिळाल्याने तब्बल २६ उमेदवारांची अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त झाली.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 16, 2026 | 05:54 PM
Latur Zilla Parishad: चाकूरमध्ये राजकीय भूकंप! २६ उमेदवारांची डिपॉझिट जप्त

Latur Zilla Parishad: चाकूरमध्ये राजकीय भूकंप! २६ उमेदवारांची डिपॉझिट जप्त

Follow Us
Close
Follow Us:
  • लातूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी अव्वल 
  • शिवसेनेचे ८, काँग्रेसचे ६ उमेदवार डिपॉझिट गमावले
  • पारंपरिक गटांतही झाली उलथापालथ
 

Latur Zilla Parishad: चाकूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निकालाने अनेक राजकीय दिग्गजांना धक्का दिला आहे. आवश्यक किमान मते न मिळाल्याने तब्बल २६ उमेदवारांची अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त झाली. निकालानुसार जिल्हा परिषदेच्या ७ तर पंचायत समितीच्या १९ उमेदवारांना मतदारांनी स्पष्ट नकार दिला. विशेष म्हणजे या यादीत शिवसेनेचे आठ व काँग्रेसचे सहा उमेदवार असल्याने या दोन्ही पक्षांवर आत्मपरीक्षणाची वेळ आल्याची चर्चा रंगली आहे.

Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषद विजयाचा जल्लोष; दिलीपराव देशमुखांच्या हस्ते सत्कार

चाकूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पाच व पंचायत समितीच्या दहा जागांसाठी चुरशीची निवडणूक झाली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व भारतीय जनता पक्ष यांच्यात तिरंगी लढत रंगली होती. जिल्हा परिषदेच्या पाच जागांसाठी २० तर पंचायत समितीच्या दहा जागांसाठी तब्बल ४५ उमेदवार रिंगणात उतरले होते. जिल्हा परिषदेच्या पाच गटांपैकी चार गट राष्ट्रवादीकडे गेले, तर भाजपला एका गटावर समाधान मानावे लागले. पंचायत समितीच्या दहा गणांपैकी आठ गण जिंकत राष्ट्रवादीने तालुक्यात सर्वांत मोठा पक्ष म्हणून आपले वर्चस्व सिद्ध केले. काँग्रेस, शिवसेना व अपक्ष उमेदवारांना अपेक्षित यश मिळाले नाही.

अनेक पारंपरिक गटांतही मतदारांनी बदलाचा कौल दिल्याचे स्पष्ट झाले. एकूणच निकालातून तालुक्यातील राजकारणात बदलाची चाहूल लागल्याचे दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनबळ व स्थानिक समीकरणे यांचा अचूक मेळ साधत बाजी मारल्याचे दिसते, तर अनेक ठिकाणी प्रमुख दोन उमेदवारांमध्येच थेट लढत रंगल्याने इतर उमेदवार मागे पडले. मतांच्या अष्टमांश मर्यादेपर्यंतही मते न मिळाल्याने २६ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.

Latur Infrastructure Development: लातूर विकास आराखड्यावर उच्चस्तरीय बैठक; पालकमंत्री भोसले म्हणाले,”मुदतीत काम न..

अॅड. नारायण नागरगोजे (शिवसेना). झरी बू गण संगीता जाधव (शिवसेना), कौसरबी शेख (वंचित बहुजन आघाडी). चापोली गण मुसद्दीक देशमुख (काँग्रेस), सांबदेव जोशी (वंचित बहुजन आघाडी). अजनसोंडा गण रोहिणी येणगे (अपक्ष) रोहिणा गण विजयमाला लामतुरे (काँग्रेस), अशा 66 जिल्हा परिषद वातायात समितीच्या निवडणुकीत तालुक्यातील उमेदवारांना आवश्यक किमान मते मिळाली नसल्यामुळे त्यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. – नरसिंग जाधव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, चाकूर या तालुक्यातील २६ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली असून आगामी काळात राजकीय समीकरणांमध्ये बदलाची चर्चा सुरू आहे.

Web Title: Nationalist wins in three way contest in chakur taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 05:54 PM

Topics:  

  • Latur
  • Latur Politics
  • Zilla Parishad

संबंधित बातम्या

Latur crime: लातूरमध्ये मोकाट श्वानांचा धुमाकूळ; दोन चिमुकल्यांनंतर युवकाचाही मृत्यू
1

Latur crime: लातूरमध्ये मोकाट श्वानांचा धुमाकूळ; दोन चिमुकल्यांनंतर युवकाचाही मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.