राज्यात निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. आता प्रचाराचे वातावरण देखील तापू लागले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात देखील अनेक मतदारसंघातील निवडणुका चुरशीच्या होत आहे. अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम जगताप यांना तृतीयपंथी समाजाने पाठिंबा दिला आहे. यावेळी समाजाचे जिल्हाध्यक्ष काजल गुरु यांनी नवराष्ट्र डिजिटल सोबत संवाद साधला आहे.