मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल लागला आणि या खटल्यातील सर्व प्रमुख आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. या खटल्यात भारतीय सैन्यातील अधिकारी कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावरही आरोप होते. त्यांना आधी बेकायदेशीर पणे कस्टडीत ठेवण्यात आले. त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला. त्यांच्या कुटुंबाचीही खूप फरफट झाली. पण त्यांची आई, पत्नी आणि बहीण यांनी एकत्र येऊन या खडतर काळात लढा दिला. दोन लहान मुले, नोकरीची सवय राहिली नव्हती. त्या कठीण परिस्थितीत अपर्णा पुरोहित कशा उभ्या राहिल्या, मुलांना वाढवताना काय अडचणी आल्या? आणि खरच मालेगाव प्रकरणात न्याय मिळाला का ? अपर्णा पुरोहित यांची सडेतोड मुलाखत.