सोलापूरमधील २०० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या नरसिंग गिरणीमधील नवसाला पावणाऱ्या मारुतीच्या दर्शनासाठी आजही भाविकांची प्रचंड गर्दी होते. ही मूर्ती नरसिंग गिरजी या हैदराबादी राजाने मिलमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या मागणीनुसार स्थापन केली होती. मात्र २००२ साली ही गिरणी बंद झाल्यानंतर वर्षातून फक्त दोनदा – हनुमान जयंती आणि संक्रांती – या दिवशीच मंदिर उघडलं जातं.