वडगाव मावळ पंचायत समितीच्या वतीने शासकीय कर्मचाऱ्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना या महापुरुषांच्या संयुक्त जयंती निमित्ताने वाचनातून तालुक्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी सलग बारा तास वाचन करून वाहिली अनोखी आदरांजली… राज्यातील हा पहिलाच शासकीय कर्मचाऱ्यांनी वाचनातून केलेली आदरांजली आहे. मावळच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये मावळ तालुक्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आज रविवार असूनही शासकीय सुट्टी न घेता, सकाळी सहा वाजता पासून ते संध्याकाळी सहा वाजता पर्यंत असा बारा तास वाचनाचा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमास दोनशेच्या वर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.. आताच्या मोबाईलच्या युगात वाचनाकडे कर्मचाऱ्यांचे किंवा विद्यार्थ्यांचे असेल नागरिकांचे दुर्लक्ष झालेले आहेत वाचाल तर वाचाल या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या वचनाच तंतोतंत पालन करून हा अनोखा उपक्रम राबविला आहे. विशेष म्हणजे या उपक्रमासाठी सर्व पुस्तके पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने पुरविण्यात आले आहे..