सांगली जिल्ह्याने काँग्रेस पक्षाला अनेक मातब्बर नेते दिले आहेत तसेच अनेक निष्ठावंत कार्यकर्ते देखील दिले आहे. एकीकडे पक्ष म्हणून काँग्रेस वाढत असतानाच्या काळात पक्षाची विंग असलेल्या राष्ट्र सेवा दलाचा वाटा देखील मोठा आहे. सांगलीतील अजित ढोले हे अशाच कार्यकर्त्यांपैकी एक सांगली राष्ट्रसेवा दल ग्रामीणचे अध्यक्ष असलेल्या ढोले यांनी मी कार्यकर्ता या सदरात नवराष्ट्र संवाद साधला.