सध्या निवडणूकीच्या निकालावार अनेक आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याचपार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी आपल्या विरोधातील ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, त्यांना ईडीवर अजिबात विश्वास नाही. मात्र न्यायव्यवस्थेवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या विरोधात दाखल केलेली चार्जशीट चुकीची असून ती न्यायालयात उभी राहणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. पवार यांनी पुढे म्हटले की, सत्य न्यायालयात उघड होईल आणि त्यातून स्वतःचा निष्पापपणा सिद्ध होईल.