
crime (फोटो सौजन्य: social media)
कोल्हापुरात पाच लाखांच्या साड्या जप्त; ZP निवडणुकीत महिला मतदारांना आमिष?
अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल
या घटनेची माहिती सकाळी 9:25 वाजता बीएमसी अग्निशमन दलाला देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच तुरंत अग्निशमन दल, पोलीस तसेच संबंधित वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी रुग्णवाहिका आणि बीएमसी वॉर्ड कर्मचारी तातडीने घटनास्थळी धावून आले. पहिल्या मजल्यावरून काही प्रमाणात आग होती. या आगीत सिलिंडरचा मुख्य व्हॉल्व्ह, गॅस स्टोव्ह, एलपीजी सिलिंडर, एस शीट, घरगुती वस्तू, अन्नपदाऱ्त आणि गाद्या देखील होत्या. अग्निळशमन दलाने सकाळी 9:42 वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली.
सात जण गंभीर जखमी
या स्फोटात एकूण सात जण गंभीर जखमी झाले. तर जखमींपैकी चार जणांना आधार रुग्णालयात आणि तिघांना केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींची प्रकृती गंभीर जखमी आहे. सध्या तपास सुरु आहे.
वाद सोडवायला गेला, पण जीव गमावला! भिवंडीत कौटुंबिक वादातून रक्तरंजित हत्या; तिघे ताब्यात
भिवंडी येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. नवरा-बायकोच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाची हत्या झाल्याचे समोर आले आहे. ही घटना भिवंडी येथील न्यू आझाद नगर शांतीनगर परिसरात घडली. घरगुती वाद शांत करण्याच्या प्रयत्नात तिघांनी संगनमत करून धारधार शास्त्राने हल्ला केल्याने तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी व मृतक हे परस्पर नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे.
Pune Crime: मन सुन्न करणारी घटना! वाघोलीत आईकडून ११ वर्षीय मुलाची हत्या; मुलीवरही जीवघेणा हल्ला
Ans: मुंबईतील मालवणी गेट क्रमांक 8 जवळ, 27 जानेवारी रोजी सकाळी.
Ans: एकूण 7 जण गंभीर जखमी झाले आहेत.
Ans: आग आटोक्यात असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.