मागील दिवशी सीएसएमटीवर रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन करून सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर वेठीस धरलं. या आंदोलनाच्या निषेधार्थ प्रवासी संघटना उतरल्या असून, भविष्यात अशा हालचालींना आळा घालण्यासाठी उपाययोजना आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकारी लता अरगडे यांनी आणि प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते अभिजित धुरत यांनी या आंदोलनामुळे प्रवाशांना झालेल्या त्रासावर चिंता व्यक्त केली आहे. डीआरएमकडून आश्वासन मिळाल्याचे सांगितले असून, आवश्यक ती कारवाई न झाल्यास या संघटना आणखी कडक भूमिका घेऊ शकतात.