Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Controversial Ganpati : स्थापना होताच गणपती उचलून नेला? नागपूरचा वादग्रस्त बाप्पा

नागपूरमध्ये एक असा गणेशोत्सव साजरा केला जातो, जो केवळ धार्मिक पूजा-अर्चा आणि आरतीपुरता मर्यादित नाही. १९५९ मध्ये स्व. गुलाब पुरी यांनी सुरू केलेल्या या परंपरेत देश-विदेशातील राजकीय घडामोडी, महागाई, शिक्षण धोरण आणि सरकारी निर्णयांवर देखावे व पोस्टर्सच्या माध्यमातून थेट भाष्य केले जाते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 23, 2026 | 02:26 PM

Follow Us

नागपूरमध्ये एक असा गणेशोत्सव साजरा केला जातो, जो केवळ धार्मिक पूजा-अर्चा आणि आरतीपुरता मर्यादित नाही. १९५९ मध्ये स्व. गुलाब पुरी यांनी सुरू केलेल्या या परंपरेत देश-विदेशातील राजकीय घडामोडी, महागाई, शिक्षण धोरण आणि सरकारी निर्णयांवर देखावे व पोस्टर्सच्या माध्यमातून थेट भाष्य केले जाते. लोकमान्य टिळकांनी ज्या सामाजिक आणि राजकीय जनजागृतीसाठी गणेशोत्सव सुरू केला होता, त्याच मूलतत्त्वावर हे मंडळ आजही ठाम आहे. परंतु, सत्ताधारी सरकार, पंतप्रधान व मंत्र्यांवरील बोचऱ्या टीकेमुळे दरवर्षी या मंडळाचा पोलीस व प्रशासनाशी वाद होतो. अनेकदा तर गणपतीची स्थापना होताच काही वेळात पोलीस येऊन मूर्ती, बॅनर आणि देखावे जप्त करून घेऊन जातात! यामुळेच हा बाप्पा नागपुरात ‘वादग्रस्त गणपती’ म्हणून ओळखला जातो. यंदाच्या वर्षी कोणत्या मुद्द्यांवरून वाद पेटला आणि पोलिसांना कारवाई का करावी लागली? जाणून घ्या या व्हिडिओमध्ये.

Follow Us:

Web Title: Nagpur controversial ganpati festival political social issues posters police action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Raigad News: श्रीवर्धनमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची चाहूल; गावागावांत राजकीय हालचालींना वेग
1

Raigad News: श्रीवर्धनमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची चाहूल; गावागावांत राजकीय हालचालींना वेग

Chandrapur News: चंद्रपुरात वाघाची दहशत! महिनाभरात 3 गुराख्यांचा बळी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2

Chandrapur News: चंद्रपुरात वाघाची दहशत! महिनाभरात 3 गुराख्यांचा बळी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

भारतात पहिल्यांदाच नोंद! आसामच्या दिब्रू-सैखोवा जंगलात सापडली गांधीलमाशीची दुर्मिळ प्रजाती
3

भारतात पहिल्यांदाच नोंद! आसामच्या दिब्रू-सैखोवा जंगलात सापडली गांधीलमाशीची दुर्मिळ प्रजाती

Ahilyanagar News : १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ? चापडगावात पाण्यासाठी गावकऱ्यांवर स्थलांतराची वेळ
4

Ahilyanagar News : १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ? चापडगावात पाण्यासाठी गावकऱ्यांवर स्थलांतराची वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.