– सुरुवातीपासून मतदार याद्या मधील घोळ होते. मतदार यादी दुरुस्त करून निवडणुका घ्याव्या असा आमचा आग्रह होता. निवडणूक आयोगाने सरकारने ऐकलं नाही. नगरपंचायत आणि पालिका निवडणुकीमध्ये गोंधळाच वातावरण दिसून आलं. काही निवडणुकांना स्थगिती दिली. गोंधळ निवडणुकीत पाहायला मिळाला.
– निवडणूक आयोग राज्य सरकारशी संपर्क केल्याशिवाय इतका मोठा निर्णय घेऊ शकत नाही. स्वतः मुख्यमंत्री म्हणतात निवडणुका अशा पद्धतीने निर्णय घेणं चूकीच आहे, निवडणूक आयोग मुख्यमंत्र्यांशी सरकारची चर्चा केल्यावर मत जाणून घेतल्यावरच असा निर्णय घेतात.
– हे सरकार 20 दिवसांमध्ये घोटाळा करून आलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत गोंधळ घोटाळा करू शकते का अशा पद्धतीची दाट शक्यता उमेदवारांना आहे. ईव्हीएम ऑनलाईन हॅकिंग होऊ शकतं.