Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

HSC Exam: नागपूरात बारावी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; कोचिंग क्लास चालक व विद्यार्थी अटकेत

नागपूर येथे बारावी विज्ञान शाखेच्या फिजिक्स-केमिस्ट्री पेपरफुटीचा प्रकार उघड. ‘XII’ व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रश्न-उत्तरे परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रसारित. कोचिंग क्लास चालक व एका विद्यार्थ्याला अटक; पोलिस तपास सुरू.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 23, 2026 | 10:18 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ‘XII’ नावाचा 21 सदस्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप
  • परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्न-उत्तरे शेअर
  • कोचिंग क्लास चालक निशिकांत मूल, विद्यार्थी फरहान अख्तर
नागपूर: नागपूर शहरात बारावी बोर्ड परीक्षेतील पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी आता दोघांना अटक केली आहे. कोचिंग क्लास चालकासह एका विद्यार्थ्याला या प्रकरणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे.

Gurugram Crime: भयंकर! नराधमाने सॅनिटायझरने जाळला प्रेयसीचा ‘तो’ भाग, लोखंडी रॉडने मारहाण अन्….;पीडितेची मृत्यूशी झुंज

काय घडलं नेमकं?

निशिकांत मूल (४५, मानकापूर) असं ट्युशन क्लासेस चालवणाऱ्या संचालकाचे नाव आहे. तर फरहान अख्तर असं अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच नाव आहे. या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

सेंट उर्सुला हायस्कूल परीक्षा केंद्रावरील एक मुलगी वारंवार प्रसाधनगृहात गेल्याने विद्यार्थिनीवर पर्यवेक्षकांना संशय आला. तिची झडती घेतली असता तिच्याजवळ स्मार्टफोन आढळून आला. त्यानंतर हा मोबाईल जप्त करत तपासणी केली असता मोबाईलमध्ये परीक्षा सुरू होण्यापूर्वीच 10.37 ला पेपर, प्रश्नांसोबत उत्तरेही एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर आढळून आले. ‘XII’ नावाच्या 21 सदस्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर निशिकांत मूलच्या क्रमांकावरून पेपर पाठवल्याचे उघड झालं. यात बारावीच्या विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हाट्सअपवर आल्याची माहिती आहे. गुरुवारी बारावी केमिस्ट्रीचा पेपर होता.

पोलीस तपास सुरु?

हा प्रकरण समोर येताच निशिकांत मुलं याने बंद केला. १६ फेब्रुवारीचा फिजिक्स पेपरही मोबाईलमध्ये सापडला होता. या दोन्ही विषयांची पेपरफुटीची पुष्टी पोलिसांकडून करण्यात आली. कोचिंग क्लास चालकासह एका विद्यार्थ्याला या प्रकरणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. फरहानने ग्रुपवर उत्तरं टाकल्याचा आरोप आहे. तर या प्रकरणी दोघांना न्यायालयाकडून चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशातच हि प्रश्नपत्रिका नेमकी कुठून आली? यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे.

 

Uttarpradesh Crime: बहीण भावाच्या नात्याला काळिमा! सख्ख्या भावानेच केली बहिणीची हत्या; कारण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: प्रकरण कुठे उघड झाले?

    Ans: नागपूर येथे, सेंट उर्सुला हायस्कूल परीक्षा केंद्रावर.

  • Que: कोणते पेपर फुटल्याची पुष्टी?

    Ans: बारावी विज्ञान शाखेचे फिजिक्स व केमिस्ट्री.

  • Que: आरोपी कोण?

    Ans: कोचिंग क्लास चालक निशिकांत मूल आणि विद्यार्थी फरहान अख्तर.

Web Title: Hsc exam major action in nagpur in 12th paper leak case coaching class driver and student arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 10:18 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur

संबंधित बातम्या

Beed Vilas Ghule murder case : “माझ्या मुलाला न्याय द्या!”; बीडमध्ये घुले कुटुंबाचे आमरण उपोषण
1

Beed Vilas Ghule murder case : “माझ्या मुलाला न्याय द्या!”; बीडमध्ये घुले कुटुंबाचे आमरण उपोषण

Uttarpradesh Crime: लव्ह मॅरेजचा ‘बदला’! गर्भवती लेकीची वडिलांकडून हत्या, व्हिडिओही केला रेकॉर्ड
2

Uttarpradesh Crime: लव्ह मॅरेजचा ‘बदला’! गर्भवती लेकीची वडिलांकडून हत्या, व्हिडिओही केला रेकॉर्ड

Friendship Day ला मैत्रीचा रक्तरंजित शेवट; लग्नाच्या वादातून प्रेयसीला पुलावरून नदीत ढकललं, नागपूरच्या ‘त्या’ हत्येचा उलगडा
3

Friendship Day ला मैत्रीचा रक्तरंजित शेवट; लग्नाच्या वादातून प्रेयसीला पुलावरून नदीत ढकललं, नागपूरच्या ‘त्या’ हत्येचा उलगडा

Akola Crime News: ‘मला इथून घेऊन जा’ म्हणत रडली… काही वेळातच विवाहितेचा मृत्यू; पतीसह सासरच्यांवर गुन्हा
4

Akola Crime News: ‘मला इथून घेऊन जा’ म्हणत रडली… काही वेळातच विवाहितेचा मृत्यू; पतीसह सासरच्यांवर गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.