Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: नागपुरात पोलीस हेड कॉन्स्टेबलची अंबाझरी तलावात उडी; कारण काय?

नागपूर येथे प्रतापनगर पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल शिलरत्न बेलेकर (45) यांचा मृतदेह अंबाझरी तलावात आढळला. कौटुंबिक वादातून तणाव असल्याची माहिती; पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 25, 2026 | 02:58 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • 19 फेब्रुवारीपासून ड्युटीवर गैरहजर
  • 22 फेब्रुवारीला बेपत्ता तक्रार दाखल
  • तलावात मृतदेह तरंगताना आढळला
नागपूर: नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहराच्या प्रतापनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका हेड कॉन्स्टेबलने मंगळवारी
रात्री अंबाझरी तलावात उडी मारून आपलं आयुष्य संपवलं. कौटुंबिक कारणातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव शिलरत्न बेलेकर (45 वर्षे) अशी आहे.

तरुण पोहण्यासाठी गेले तेव्हा… 

पोलीस कर्मचाऱ्यांची ओळख समोर आली असून ते वाघदरी-इसासनी परिसरातील रहिवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळच्या सुमारास काही तरुण अंबाझरी तलावात पोहण्यासाठी आले होते आणि त्यावेळी त्यांनी पाण्यात एक मृतदेह तरंगतांना दिसला. त्या तरुणांनी तातडीने अंबाझरी पोलिसांना याची माहिती दिली.

विकृतीची परिसीमा! 11 वर्षांची मुलगी शाळा सुटल्यावर…; नेमके घडले काय? आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचेल. त्यांनी मृतदेह तलावातून बाहेर काढला. हा मृतदेह कोणाचा याचा तपास सुरु केली असता त्यानं मृतदेहाजवळ ओळखपत्र सापडलं आणि त्या आधारे त्यांची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर, पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मेडिकल रुग्णालयात पाठवण्यात आला.

मानसिक तणावात

मागील दोन वर्षांपासून शिलरत्न यांचे त्यांच्या पत्नीसोबत सतत वाद सुरू होते. याच कौटुंबिक वादामुळे त्यांची पत्नी आपल्या माहेरी राहत होती आणि शिलरत्न त्यांच्या दोन मुलांसह इसासनी येथील त्यांच्या घरी राहत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पत्नीने आपल्या मुलांचा ताबा मागितल्यामुळे ते मानसिक तणावात होते.

शिलरत्न बेलेकर यांची काही महिन्यांपूर्वी हिंगणा पोलीस ठाण्यातून प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये बदली झाली होती. १९ फेब्रुवारीपासून शिलरत्न त्यांच्या भावाने 22 फेब्रुवारी रोजी प्रतापनगर पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मंगळवारी सकाळी त्यांचा मृतदेह अंबाझरी तलावात तरंगताना आढळला.

प्रेयसी बाबत आक्षेपार्ह टिप्पणीचा राग; दारूच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, 4 जण गंभीर जखमी

प्रेससीबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्यावरून झालेल्या वादात एका तरुणाची हत्या केली, तर इतर ४ जण गंभीर जखमी आहेत. ही थरारक घटना कळमना ठाण्यांतर्गत पार्वतीनगरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. तरुणांमध्ये वाढते दारूचे व्यसन आणि त्यातून घडत्त असलेल्या हिंसाचारावर प्रश्न उपस्थित झाले. पोलिसांनी या हत्याकांडात ५ जणांना अटक केली तर अल्पवयीनला ताब्यात घेतले, ऋतिक सावनलाल पटले (२२) रा. पार्वतीनगर, आजरी-माजरी असे मृताचे नाव आहे. अटकेतील आरोपींमध्ये ईशा हातिम अंसारी (५५), त्याची मुले मुस्तफा उर्फ गोलू अंसारी (२८), लुकमान अंसारी (२२), साहिल अंसारी (२०), सलाउद्दिन अंसारी (१९) आणि एका अल्पवयीनचा समावेश आहे. जखमी तनसू शिवप्रसाद नागपुरे (२३), सलीम अंसारी, संगीता नागपुरे आणि शिवप्रसाद नागपुरे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Bihar Crime: आनंदावर विरजण! भर मांडवात नवरीवर गोळीबार; एकतर्फी प्रेमातून हल्ल्याचा संशय; थरकाप उडवणारा VIDEO

💡

Frequently Asked Questions

  • Que: ते बेपत्ता कधी झाले होते?

    Ans: 19 फेब्रुवारीपासून ड्युटीवर गैरहजर होते; 22 फेब्रुवारीला तक्रार दाखल.

  • Que: मृतदेह कसा सापडला?

    Ans: तलावात तरंगताना काही तरुणांना दिसला.

  • Que: मृत्यूमागील कारण काय?

    Ans: मृत्यूमागील कारण काय?

Web Title: Nagpur crime police head constable jumps into ambazari lake in nagpur what is the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Mumbai News: मुंबईत दूध भेसळीवर कारवाई, ५ जणांना अटक, ६२१ लिटर दूध नष्ट
1

Mumbai News: मुंबईत दूध भेसळीवर कारवाई, ५ जणांना अटक, ६२१ लिटर दूध नष्ट

Solapur Crime: सोलापुरात लग्नाच्या 4 महिन्यांतच २२ वर्षीय महिलेची हत्या; ‘तुझ्या बापानं लग्नात TV च दिला नाय…
2

Solapur Crime: सोलापुरात लग्नाच्या 4 महिन्यांतच २२ वर्षीय महिलेची हत्या; ‘तुझ्या बापानं लग्नात TV च दिला नाय…

Mumbai Crime: नेस्को सेंटर कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज ओव्हरडोसमुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू; 5 जण अटकेत
3

Mumbai Crime: नेस्को सेंटर कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज ओव्हरडोसमुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू; 5 जण अटकेत

Nashik Crime: नाशिकमध्ये दिवसाढवळ्या थरार! मिरची पूड टाकून महिलेने कोयत्याने तरुणावर केले सपासप केला वार; व्हिडीओ समोर
4

Nashik Crime: नाशिकमध्ये दिवसाढवळ्या थरार! मिरची पूड टाकून महिलेने कोयत्याने तरुणावर केले सपासप केला वार; व्हिडीओ समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.