पोलिस तपासात तीन ठिकाणी गुप्त बैठका झाल्याचा धक्कादायक खुलासा झाला असून, सोशल मीडियावरून भडकाऊ पोस्ट्स पसरवून समाजात असंतोष निर्माण केला गेला. या हिंसाचारात 2019 च्या गाजलेल्या हत्याकांडातील आरोपीदेखील सक्रिय होता. एटीएस, आयबी आणि एसआयडीसह सर्व यंत्रणा अलर्ट झाल्या असून, आता तपासात पूर्ण जोमाने उतरल्या आहेत.