Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nalasopara : दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

मुख्य रस्त्यांवर अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या चारचाकी वाहनांमुळे वाहतूक ठप्प होत असल्याचे चित्र बाजारपेठ परिसर, स्टेशन रोड तसेच प्रमुख चौकांमध्ये दिसून येत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 16, 2026 | 03:31 PM

Follow Us

वसई-विरार शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे. मुख्य रस्त्यांवर अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या चारचाकी वाहनांमुळे वाहतूक ठप्प होत असल्याचे चित्र बाजारपेठ परिसर, स्टेशन रोड तसेच प्रमुख चौकांमध्ये दिसून येत आहे. शाळा सुटण्याच्या वेळेत आणि कार्यालयीन गर्दीत परिस्थिती अधिकच बिकट बनते. पोलीस प्रशासनाकडून दुचाकी वाहनांवर नियमित कारवाई केली जाते. अनधिकृतपणे उभ्या असलेल्या बाईक टोईंग करून उचलल्या जातात आणि दंडही आकारला जातो. मात्र चारचाकी वाहनांबाबत तितकीशी ठोस कारवाई होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे “नियम व कारवाई फक्त बाईकस्वारांसाठीच आहेत का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Follow Us:

Web Title: Nalasopara fines only for bikers administrations neglect of four wheeler parking

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • vasai
  • virar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.