महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या एका पत्रात भाजप आमदार नरेंद्र मेहतांचा भूमाफिया असा उल्लेख असल्याचा दावा काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केला होता. मीरा-भाईंदरमध्ये नरेंद्र मेहतांनी भूखंड लाटल्याचा तसेच स्टॅम्प ड्युची बुडवल्याचाही आरोप त्यांनी केला होता. या आरोपावर आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रत्युत्तर दिले आहे.