अभिषेक गडाख असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक वाहन, 40 लिटर चोरीचे इंधन, 6 ड्रम,नळी,स्क्रू ड्रायव्हर असा मुद्देमाल हस्तगत केला. यापूर्वीही त्याने वाहनातून इंधन चोरी केल्याची कबुली दिली.