Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai : घणसोलीत माथाडी कामगारांच्या घरांचा पुनर्विकास होणार

घणसोलीतील माथाडी कामगारांच्या मोडकळीस आलेल्या घरांच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झालाय. रविवारी झालेल्या बैठकीत पुनर्विकासाची प्रक्रिया पार पडली आहे. या पुनर्विकास प्रक्रियेबाबत माथाडी कामगारांनी दिलासा व्यक्त केला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 12, 2026 | 11:16 PM

Follow Us

घणसोलीतील माथाडी कामगारांच्या मोडकळीस आलेल्या घरांच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झालाय. रविवारी झालेल्या बैठकीत पुनर्विकासाची प्रक्रिया पार पडली आहे. या पुनर्विकास प्रक्रियेबाबत माथाडी कामगारांनी दिलासा व्यक्त केला आहे. घणसोली परिसरात माथाडी कामगार राहत असलेल्या सिडकोनिर्मित सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकासाचा बहुप्रतीक्षित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या सोसायट्यांचा पुनर्विकास करण्यासाठी भगवती या बांधकाम व्यावसायिकाची बहुमताने निवड करण्यात आली. रविवारी (ता. १२) सर्वसाधारण सभा सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थित पार पडली असून, बहुमताने हा निर्णय झाला आहे. त्यामुळे आता या सोसायट्यांच्या पुनर्विकासाला गती मिळली आहे.

Close

Follow Us:

Web Title: Navi mumbai redevelopment of mathadi workers houses in ghansoli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 11:16 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.