शहरात नवरात्रोत्सवाला जल्लोषात सुरुवात झाली असून, आई जगदंबेचे आगमन अत्यंत थाटामाटात आणि भक्तिभावाने करण्यात आले. विशेषतः श्रीराम दरबार चौक येथील माताराणीचे आगमन सांस्कृतिक परंपरा जपत, टाळ-मृदुंगाच्या गजरात मोठ्या उत्साहात पार पडलं. संपूर्ण परिसर आकर्षक रोषणाई, भव्य फलक, पारंपरिक सजावट आणि रंगीत प्रकाशांनी उजळून निघाला आहे. याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनी