बदलती जीवन शैली, जंक फूडचा मारा यामुळे लहान वयापासूनच लठ्ठपणा हि समस्या भारतात आणि जगातच मोठ्या प्रमाणात वाढतांना दिसतेय. एकीकडे लठ्ठपणा हि समस्या वाढत असताना लठ्ठपणा मुले उदभवणाऱ्या आरोग्य समस्यांबाबत नागरिकांमध्ये जागृतीचा अभाव दिसतो मुळात लठ्ठपणा हा आजार आहे हे मानायलाच लोक तयार नाहीत मात्र वेगाने वाढणाऱ्या या लठ्ठपणाच्या समस्येवर गेली २५ वर्ष पुण्यातल्या डॉ. जयश्री तोडकर या काम करतायत. डॉ. जयश्री तोडकर या भारतातील पहिल्या महिला बॅरिएट्रिक सर्जन आहेत, पुणे विद्यापीठातून एमबीबीएस आणि एमएस केले असून, फ्रान्सच्या स्ट्रासबर्ग विद्यापीठातून लॅप्रोस्कोपी आणि बॅरिएट्रिक सर्जरीमध्ये सुपर स्पेशलायझेशन केले आहे. 25 वर्षांहून अधिक वर्षांच्या अनुभवासह, त्यांनी 50,000 पेक्षा जास्त रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. लठ्ठपणा आणि त्या विषयीच्या समस्या उपाय याबाबत डॉ जयश्री तोडकर यांच्याशी विशेष चर्चा केलीय नवराष्ट्र मल्टिमीडियाचे आऊटपूट हेड राहुल वाघ यांनी.