पावसामुळे कर्जत तालुक्यातील भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.