पालघरमध्ये नगरपरिषद निवडणुकांची तयारी सुरू झालेली आहे विविध उमेदवारांनी आपापली तयारी सुरू केली असून विकासाचे मुद्दे उमेदवाराकडून मांडले जात आहेत अशा मध्येच पालघरचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार प्रीतम राऊत यांच्याशी मुलाखत घेतल्यानंतर त्यांनी विकासाची विविध माहिती दिली निवडून आल्यानंतर पालघर साठी प्रवेशद्वार बनवणं हे प्रथम कार्य करणार तसेच ठीक ठिकाणी महिलांसाठी शौचालय बांधणे आणि निसर्गप्रेम असल्याने झाडे लावणे हे महत्त्वाचे ध्येय असणार आहे आतापर्यंत साडेचार हजार हून अधिक झाड प्रीतमराव त्यांच्याकडून लावण्यात आलेली आहेत तसेच पालघर हे संपूर्ण तालुक्याला पाणीपुरवठा करत असले तरी पण पालघरची जनता ही पाण्यापासून वंचित असल्याने या ठिकाणी पाणीपुरवठा अधिक कसा वाढेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचा त्यांनी म्हटल आहे.