पालघरच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटाचा भाजपला लाभ झाला पण आता भाजपचे जिल्हाध्यक्ष वेगळ्या पद्धतीने वागत असल्याचे मत जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये यांनी व्यक्त केले आहे. या निमित्ताने शिवसेना भाजप मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.