शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धोडी याला अखेर पाच महिन्यांनंतर अटक करण्यात पालघर पोलिसांना यश आलं आहे. 19 जानेवारी रोजी जमिनीच्या वादातून आपल्या मोठ्या भावाचा अपहरण करून हत्या केल्याचा आरोप अविनाश धोडीवर आहे. घटनेनंतर तो पोलीस चौकीतून पसार झाला होता आणि तब्बल पाच महिन्यांपासून फरार होता. अखेर काल मध्यरात्री सेलवासजवळील मूर्खंद येथून स्थानिक गुन्हे शाखेने त्याला अटक केली.