गंगाखेड विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांनी अगोदर हे सांगावे की ते कोण्या पक्षाचे आहेत ते राष्ट्रवादी मधून निवडून आले. त्यानंतर नगरपालिकेला त्यांनी यशवंत सैनेकडून निवडणूक लढवली यामध्ये अपयश आल्यानंतर आता त्यांनी जिल्हा परिषदेला भाजपासोबत गेले आहेत त्यामुळे त्यांनी अगोदर हे सांगावे की ते कोण्या पक्षाचे आहेत एकीकडे म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत आमची युती आहे आमदार हे सर्व पक्षांना येड्यात काढण्याचे काम करत आहेत गुट्टे यांच्या चौकशी होऊ नयेत आणि भानगडी बाहेर निघून येत यासाठी ते भाजपमध्ये गेले आहेत. मात्र त्यांच्या फाईल ओपन होणारच आहेत तर आमदारत्नाकर गुट्टे यांनी माजी आमदार केंद्रे यांच्यावर दारू पीत असल्याचा आरोप केला होता त्यावर बोलताना माजी आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे तुम्ही काय हल्ल्याचे दूध पिता का तुम्ही तर फुकटची दारू पिता धरून दाखवायचं का अशी टीका केली आहे मी माझ्या पैशाने पितो तू माझ्या वैयक्तिक आहे असे देखील माजी आमदार डॉक्टर केंद्रीय म्हणाले आहेत.