Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांनी खळबळजनक आरोप केले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 05, 2026 | 08:37 PM

Follow Us

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांनी खळबळजनक आरोप केले आहेत.महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून फोन आल्याने थांबला गेला होता. आता या प्रकरणातील संशयित असलेल्या लोकांच्या ब्रेन मॅपिंग व नार्को टेस्ट झाल्या आहेत त्यामध्ये जे काही समोर आले आहे ते जाहीर करावे तसेच या प्रकरणात धनंजय मुंडे यांना 120 ब कलमाप्रमाणे आरोपी करावे अशी मागणी फड यांनी केली आहे… धनंजय मुंडे यांनी आजवर परळीतील दहा लोकांना संपवले आहे त्यांची नावे देखील आमच्याकडे आहेत… आजवर हे कुठल्याही खून प्रकरणाचा तपास होऊ देत नव्हते.. महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने झाला असता तर बापू आंधळे व संतोष देशमुख हत्या प्रकर घडलेच नसते असा दावा देखील फड यांनी केला आहे.

Follow Us:

Web Title: Beed news demand of rajabhau phad leader of the ncp sharad pawar group from parli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 08:37 PM

Topics:  

  • Beed News
  • Marathi News

संबंधित बातम्या

AI Job Layoffs : सांगताय काय? ज्या AI ची जगभर चर्चा, त्याच क्षेत्रात हाहाःकार? 66% कर्मचाऱ्यांवर… धक्कादायक वास्तव उघड
1

AI Job Layoffs : सांगताय काय? ज्या AI ची जगभर चर्चा, त्याच क्षेत्रात हाहाःकार? 66% कर्मचाऱ्यांवर… धक्कादायक वास्तव उघड

Government Schemes for Business : गावात सुरू करायचाय स्वतःचा व्यवसाय? सरकारीकडून कशी मिळणार मदत? जाणून घ्या सविस्तर
2

Government Schemes for Business : गावात सुरू करायचाय स्वतःचा व्यवसाय? सरकारीकडून कशी मिळणार मदत? जाणून घ्या सविस्तर

Unhappy Leave Policy : मूड खराब असेल तर ऑफिसला येऊ नका! ‘या’ कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी लागू केली ‘अनहॅपी लीव्ह’ पॉलिसी
3

Unhappy Leave Policy : मूड खराब असेल तर ऑफिसला येऊ नका! ‘या’ कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी लागू केली ‘अनहॅपी लीव्ह’ पॉलिसी

How to Become An Air Hostess: एअर होस्टेस बनायचंय? डिग्रीपासून ट्रेनिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण मार्ग
4

How to Become An Air Hostess: एअर होस्टेस बनायचंय? डिग्रीपासून ट्रेनिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण मार्ग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.