Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

वाहनांवर आकारण्यात येणाऱ्या इ-चलनाविरोधात गुरुवार (दि.५) रोजी वाहनधारक व वाहतूकदार संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 05, 2026 | 08:00 PM

Follow Us

वाहनांवर आकारण्यात येणाऱ्या इ-चलनाविरोधात गुरुवार (दि.५) रोजी वाहनधारक व वाहतूकदार संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला निवेदन देऊन इ-चलनाची थकबाकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनात नमूद करण्यात आले की, राज्यभरातील वाहतूकदार संघटनांनी यापूर्वीच शासन व प्रशासनाला कळविल्याप्रमाणे इ-चलनाविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. परिवहन विभाग व पोलीस प्रशासनाकडून वाहनांवर मोठ्या प्रमाणात इ-चलन आकारले जात असून दुचाकीपासून ट्रॅव्हल्स, ट्रक तसेच जड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर लाखो रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. राज्यभरात सध्या सुमारे साडेचार हजार कोटी रुपयांचे इ-चलन वाहनधारकांवर थकले असल्याचे संघटनांच्या वतीने सांगण्यात आले. विशेषतः जानेवारी महिन्यात करण्यात आलेला कायदा वाहनधारकांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप करत तो तातडीने रद्द करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. खाजगी तसेच व्यावसायिक वाहनधारकांना या दंडामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. इतर राज्यांमध्ये २५ ते ५० टक्के रक्कम स्वीकारून इ-चलन प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. मात्र महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून समिती नेमण्याच्या नावाखाली शासनाकडून वेळकाढू धोरण अवलंबले जात असल्याचा आरोपही संघटनांनी केला.

Close

Follow Us:

Web Title: Parbhani news vehicle owners ultimatum for e challan waiver intense anger across the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 08:00 PM

Topics:  

  • Marathi News
  • Parbhani News

संबंधित बातम्या

New Overtime Rules: Salary च्या दुप्पट दराने मिळणार Overtime चे पैसे; कामाच्या तासांबाबत सरकारचा नेमका काय निर्णय?
1

रॉकेटसारखा वेग, तुफान अंदाज…, जाणून घ्या ‘या’ कारबद्दल जी 1 सेकंदापेक्षाही कमी वेळात पकडते 100 चं स्पीड
2

उलगडणार ‘Tumbbad 2 ’ च्या दुनियेतील मोठे रहस्य, प्रतिक्षा संपली; सोहम शाहचा चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
3

RSS च्या इतिहासाची अनोखी झलक! संजय दत्तच्या ‘Aakhri Sawaal’ मधील दमदार गाण्याचा BTS व्हिडिओ समोर
4

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.